COLLECTED BY
Organization:
Internet Archive
The Internet Archive discovers and captures web pages through many different web crawls.
At any given time several distinct crawls are running, some for months, and some every day or longer.
View the web archive through the
Wayback Machine.
The seed for this crawl was a list of every host in the Wayback Machine
This crawl was run at a level 1 (URLs including their embeds, plus the URLs of all outbound links including their embeds)
The WARC files associated with this crawl are not currently available to the general public.
The Wayback Machine - https://web.archive.org/web/20170701112808/https://mr.wordpress.org/
आपले स्वागत आहे
वर्डप्रेस सामग्री व्यवस्थापन प्रणाली (CMS) सोपे आणि मजबूत रीतीने संयोजीत केले आहे; हे आपल्या वेबसाइटवर सामग्रीचे संयोजन आणि प्रकाशान करण्यात मदत करते. मुक्त असून देखील हे अमुल्य आहे.
सरळ शब्दात सांगायचे झाले तर, वर्डप्रेस आपल्या ब्लॉगची सामग्रीवर आपला मौल्यवान वेळ लक्ष केंद्रित करण्यात मदत करतो आणि हे ब्लॉग तयार करण्यासाठी लागणारा वेळ वाचवतो.
Download
वर्डप्रेस ( आवृत्ती ४.६ ) ची नवीनतम स्थिर प्रकाशन तुमच्या उजवाबाजूला दोन स्वरूपात उपलब्ध आहे. आपण या डाउनलोडचे काय करावे याची कल्पना नसेल, तर आम्ही आमच्या वेब होस्टिंग भागीदारा पैकी एका सोबत साइन अप शिफारस करतो. किंवा WordPress.com येथे एक विनामुल्य खाते बनवू शकता.
स्थापना
वर्डप्रेस स्थापित करणे अतिशय सोपे आहे . हे काम पाच मिनिटात होते .
आमच्या प्रसिद्ध 5 मिनिटांचे स्थापना प्रणालीने वर्डप्रेस स्तापित करणे अतिशय सोपे आहे. आम्ही स्थापना प्रणाली सोपी करण्यासाठी आपल्याला सुलभ मार्गदर्शक तयार केला आहे. आपण आपल्या आधीच स्थापना केलेल्या वर्डप्रेस मध्ये सुधारणा करत असल्यास, आम्ही आपल्यासाठी ते करण्यासाठी देखील एक मार्गदर्शक तयार केला आहे. आणि आपणास रस्त्यावर कोणत्याही समस्या आल्यास , आमच्या समर्थन मंच एक चांगला स्त्रोत , या मध्ये वर्डप्रेस तज्ञ आपणास आपल्या ब्लॉगवरून सर्वाधिक फैयदा करून देण्यात मदत करण्यासाठी आपला वेळ स्वेच्छेने येथे देत आहेत.